Logo

वेबसाइट मेंटेनन्स सुरू आहे

आम्ही लवकरच परत येऊ. श्री स्वामी समर्थ!

🔈 मंत्र

"श्री स्वामी समर्थ केंद्र जयसिंगपूर"

Shree Swami Samarth

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

🚩 महत्त्वाच्या सूचना - नोंदणी शोध (Search) मध्ये जाऊन आपली नोंदणी तपासावी आणि तेथील सूचना वाचाव्यात. 🚩
Shree Swami Samarth Maharaj

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ सेवा दरबार, जयसिंगपूर

Inside Swami Samarth Kendra

भक्ती आणि शक्तीचे केंद्र

श्री स्वामी समर्थ सेवा दरबार, जयसिंगपूर हे केवळ एक अध्यात्मिक केंद्र नसून ते मानवसेवा आणि भक्तीचे पावन धाम आहे.


  • 🙏 दररोज सामूहिक आरती आणि नामस्मरण.
  • 🧘 ध्यानधारणा आणि अध्यात्मिक मार्गदर्शन.
  • 🔱 वार्षिक उत्सव आणि अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळा.
  • 🤝 विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम.

Upcoming Seva & Events

Feb 19.20.21
माता अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा आणि लक्षचंडी याग
विशेष धार्मिक सोहळा
Join Seva