🚩 आपली नोंदणी शोधा
🚩 महत्त्वाच्या सूचना 🚩
- १. सर्व भक्तांनी दिलेल्या वेळेच्या १ तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- २. याग विधीसाठी येणाऱ्या बंधू (पुरुष) भक्तांनी सोहळे परिधान करावे.
- ३. याग विधीसाठी बसणाऱ्या महिला भक्तांसाठी ड्रेस कोड:
• १९-०२-२०२६: पिवळी साडी
• २०-०२-२०२६: लाल साडी
• २१-०२-२०२६: हिरवी साडी
- ४. सोहळ्यामध्ये काळे वस्त्र कोणीही परिधान करू नये.
- ५. भक्तांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची व दागिन्यांची काळजी स्वतः घ्यावी.
श्री स्वामी समर्थ दरबार, जयसिंगपूर
शोधत आहे...
नोंदणी सापडली नाही.
महत्त्वाची टीप:
• वरील माहितीचा स्क्रीनशॉट (Screenshot) काढून जतन करा.
• हा स्क्रीनशॉट केंद्रावरील सेवेकऱ्यांना दाखवावा.